International Journal of Advanced Academic Studies
  • Printed Journal
  • Refereed Journal
  • Peer Reviewed Journal

2020, Vol. 2, Issue 1, Part B

युजीसीच्या दहाव्या व अकराव्या योजनांचा उच्च शिक्षणावर झालेल्या परिणामांचा अभ्यास


Author(s): डॉ. विजयसिंग आय. गिरासे

Abstract: प्रस्तुत संशोधन निबंधात विद्यापीठ अनुदान आयोगाने आपल्या दहाव्या व अकराव्या योजनांच्या (2002-2012) माध्यमातून महाविद्यालयांना मुलभूत सुविधा, शौक्षणिक सुविधा व संशोधनात्मक सुविधा व सोयी उपलब्ध करून दिल्या. अशा आर्थिक साह्यांचा धुळे व नंदुरबार जिल्ह्यातील महाविद्यालयांचा शौक्षणिक, मुलभूत, भौतिक, व्यावसायिक, तांत्रिक, संशोधनात्मक व सामाजिक विकासावर काय परिणाम झाला आहे, याचा संशोधनाच्या माध्यमातून प्रकाश टाकलेला आहे.

Pages: 110-113 | Views: 762 | Downloads: 231

Download Full Article: Click Here
How to cite this article:
डॉ. विजयसिंग आय. गिरासे. युजीसीच्या दहाव्या व अकराव्या योजनांचा उच्च शिक्षणावर झालेल्या परिणामांचा अभ्यास. Int J Adv Acad Stud 2020;2(1):110-113.
Important Publications Links
International Journal of Advanced Academic Studies

International Journal of Advanced Academic Studies

International Journal of Advanced Academic Studies
Call for book chapter